Thursday, March 25, 2010

धान्‍यापासून दारु’ विरोधी अभियान

धान्‍यापासून दारु’ विरोधी अभियान
धान्‍यापासून दारु बनविण्‍याच्‍या सरकारी धोरणाचा निषेध करण्‍यासाठी धरणे
1 एप्रिल 2010, 2 ते 5, आझाद मैदान, मुंबई
विशेष सहभागः न्‍या. चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. नरेंद्र दाभोलकर,
प्रा. एन.डी. पाटील
ज्‍वारी-बाजरी-मका अन्‍न आहे; त्‍यापासून दारु बनवू नका
सामान्‍य गरीब जनता आणि शेतकरी यांच्‍या हितासाठी
हे धान्‍य रेशनवर द्या

No comments: